Sunday, 17 January 2016

सौजन्य म्हणजे दुसऱ्याची कदर करून वागण.तुम्ही दुसऱ्यांना मान दिलात, थोडासा सन्मान दिलात, तर तो माणूस तुमच कोणतंही काम झटकन करून देतो. दुसऱ्याला दिलेला मोठे मोठेपणा तुमच मोठेपण वाढवत असतो. सौजन्यशील मानस मोठी होतात मात्र सौजान्याअभावी मोठी मानसही छोटी आणि थिटी ठरतात.     

No comments:

Post a Comment